योजना व अनुदानGR & TECH EDUCATION
त्वरा करा. कृषी योजनांचे अर्ज भरण्यासाठी वेळ मर्यादित!
शेतकरी मित्रांनो, कृषी विषयक सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहेत फक्त १० दिवस शिल्लक आहेत. त्वरा करा, अर्ज भरा व लाभ मिळावा. येत्या १० दिवसात आपण कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज करू शकतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- GR & TECH EDUCATION,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
114
34
इतर लेख