AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
११ ते २६ जून दरम्यान ६ दिवस बँका राहणार बंद !
समाचारAgrostar
११ ते २६ जून दरम्यान ६ दिवस बँका राहणार बंद !
➡️जून महिन्यात तुम्हाला बँकेत काही काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा, कारण ११ जूनपासून बँकांना सुट्टया सुरू होत आहेत. २६ जूनपर्यंत बँकांना ६ सुट्टया असून २७ जून रोजी बैंक कर्मचा-यांचा संप असणार आहे. ➡️अशा परिस्थितीत या महिन्यात एकूण सुटी ७ दिवसांची असेल. मात्र, देशातील विविध ठिकाणी सुटया वेगवेगळ्या दिवसांसाठी असणार आहेत. पेन्शनशी संबंधित समस्या आणि पाच दिवसांच्या कामाच्या मागणीसाठी २७ जून रोजी पूर्ण दिवस संप करणार असल्याचे खासगी क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी म्हणाले . ➡️पीटीआयच्या म्हणण्यानुसार, या संपात ७ लाख कामगार सहभागी होणार असून, त्यामुळे कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. ११ जून रोजी दुसरा शनिवार आणि १२ जूनला रविवार असल्याने बँका बंद राहतील आपात भुवनेश्वर, जम्मू आणि श्रीनगरमधील बँका १५ जून रोजी वायएमए दिन, गुरु हरगोविंद यांचा जन्मदिन आणि राजा संक्रांतीच्या निमित्ताने बंद राहतील त्यानंतर १९ तारखेला रविवार, २५ तारखेला चौथा शनिवारी आणि २६ तारखेला रविवारी बँका बंद राहतील. ➡️संदर्भ:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
2
इतर लेख