AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्यवसाय कल्पनाआधुनिक शेतीचा गोडवा
तेल उद्योग शेतीला ठरतोय वरदान!
शेतीला सद्या पुरक व्यवसाय असणे गरजेचे आहे. शेतीमध्ये अनेक प्रकार ची तेल बियांचे उत्पादन होत असते. शेंगदाणे, सुर्यफुल,कर्डई,यापासून चांगल्या प्रकारे खाद्य तेल निर्मिती करता येते.हि तेल निर्मिती कशी करावी या विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- आधुनिक शेतीचा गोडवा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
22
2
इतर लेख