AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
तेलघाणा उद्योगासाठी अनुदान अर्ज सुरु...
➡️ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीतधान्य कार्यक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या तेलघाणा अनुदान योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून अर्ज कसा करावा याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
15
इतर लेख