सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर शेंगांमध्ये दाणे भरण्यासाठी खास सल्ला!
शेतकरी मित्रांनो, तूर पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन व वेळोवेळी अळीचे नियंत्रण करणे गरजेचे असते. • तुरीच्या शेंगांमध्ये दाणे भरण्यासाठी ००:५२:३४ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करणे आवश्यक आहे. • तसेच फुलोऱ्या पासून ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाण वाढताना दिसतो. या अळ्यांमुळे पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट येते. यासाठी क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी @७ मिली प्रति पंप घेऊन फवारणी करावी. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-470&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
59
11
इतर लेख