AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर व हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडींमध्ये हिरवी अळी व घाटेअळीचे नियंत्रण
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर व हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडींमध्ये हिरवी अळी व घाटेअळीचे नियंत्रण
➡️शेतकरी बंधूंनो, सध्या तूर व हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडींमध्ये हिरवी अळी व घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ➡️यावरती उपाय म्हणून अमॅझ - एक्स (इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी) ८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी, तसेच या कीटकनाशकाच्या प्रभावी परिणामासाठी सिलिकॉन या स्टिकरचा वापर करावा. यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरक्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
1