AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर, मूग, उडीद बियाणांची निवड!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर, मूग, उडीद बियाणांची निवड!
लवकरच आपल्याकडे तूर, मूग उडीद यांसारख्या कडधान्य पिकांची लागवड सुरु होईल. या पिकांच्या अपेक्षित उत्पादनासाठी आपल्याला उत्तम बियाणांची निवड करावी लागेल. तर आपण खालील पैकी वाणांची निवड करू शकता. १) तूर - मारुती (८८६३), गोल्ड -१३१, चारू किंवा गोल्ड १०० बियाणे - एकरी २ ते ३ किलो बियाणे पुरेसे (टोबून लागवड). २) मूग - शनेश्वर (गोल्ड-९) बियाणे:- पेरणीसाठी ५ किलो तर फुकून लागवडीस ७-८ किलो प्रति एकरी बियाणे आवश्यक. ३) उडीद- ग्रीन गोल्ड २२ बियाणे:- पेरणीसाठी ४-५ किलो तर फुकून लागवडीस ७-८ किलो प्रति एकरी बियाणे आवश्यक. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-S-2620&pageName=क्लिक करा. दिलेल्या वरील माहितीनुसार बियाणांची निवड करू शकता. तसेच भरघोस उत्पादनासाठी पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
6