आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तूर मधील शेंगा पोखरणाऱ्या आळीचे नियंत्रण
तूर मधील शेंगा पोखरणाऱ्या आळीचे नियंत्रण करण्यासाठी थियोडिकार्ब ७५% डब्ल्यूपी @ २० ग्रॅम किंवा क्लोरंट्रानिलिप्रोल १८.५% एससी @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्याची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
130
2
इतर लेख