AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर बीजप्रक्रिया व पेरणीचे नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर बीजप्रक्रिया व पेरणीचे नियोजन!
सध्या बऱ्याच शेतकरी बांधवांची तूर पिकाची लगबग सुरु असेल तर आज आपण तूर पीक लागवडीबाबत थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ➡️ तूर पिकाच्या टोबून लागवड करण्यासाठी प्रति एकरी २ ते ३ किलो बियाणे लागतात. ➡️ लागवड करताना २ ते ३ फूट ओळीतील अंतर तर दोन रोपांतील अंतर १ फूट राखावे. ➡️ पेरणीपुर्वी प्रति किलो बियाणास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेंझीम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व २५ ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून बीजप्रक्रिया करावी. ➡️ तसेच लागवडीवेळी १८:४६:०० @५० किलो प्रति एकरी खतमात्रा द्यावी. संबंधित उत्पादने AGS-S-2620 AGS-CP-573 AGS-CP-152 AGS-CP-702 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
6