AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर बियाणांची निवड आणि नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर बियाणांची निवड आणि नियोजन!
➡️ तुरीसाठी कसदार, भुसभुसीत, पोयट्याची जमीन तसेच मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन फार चांगली ठरते. जमिनीची चांगली नांगरट करून घ्यावी. बियाणांची लागवड टोबून केली जाते त्यामुळे आपल्याला एकरी २ ते ३ किलो बियाणे पुरेसे होतात. लागवडीसाठी आपण निर्मल दुर्गा, निर्मल पिंकी, अंकुर चारू, अंकुर मारुती, अजित श्वेता, अजित केशर, गोल्ड १३५ यांपैकी वाणांची निवड करू शकता. संबंधित उत्पादने - AGS-S-2620 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
5