गुरु ज्ञानAgrostar
तूर पिकात फुले येण्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
🌱सध्या तुरीचे पीक फुलोरा अवस्थेत असून झाडांना चांगले फुले लागण्यासाठी तसेच शेंगा पूर्णपणे सेटिंग होण्यासाठी पिकात प्रोटीन हायड्रोलायझेट पावडर घटक असलेले फ्लोरोफिक्स @ 25 ग्रॅम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे घेऊन जमिनीत वापसा असताना फवारणी करावी तसेच जमिनीतून 20:20:0+13 @ 50 किलो आणि पोटॅश 25 किलो प्रति एकर ही खतमात्रा द्यावी.
🌱संदर्भ:-Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.