AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
तूर पिकात फुले येण्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
शेतकरी बंधूंनो, सध्या तुरीचे पीक फुलोरा अवस्थेत असून झाडांना चांगले फुले लागण्यासाठी तसेच शेंगा पूर्णपणे सेटिंग होण्यासाठी पिकात कोणते टॉनिक व खते वापरावीत याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
107
27