AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
तूर पिकातील शेंगा पोखरणारी आळी व त्याचे योग्य व्यवस्थापन!
तूर पिकांमधील सर्वात हानिकारक कीड म्हणजे शेंग पोखरणारी अळी. या अळीमुळे पिकाचे अतोनात नुकसान होऊन उत्पादनात घट येते. याच्या प्रभावी नियंत्रणासाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी सदरच्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुरीचे भरघोस उत्पादन मिळवा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
94
30