AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण
सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळी पाने, कळ्या व शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करून आपली अवस्था पूर्ण करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना पिकात क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
35
7