AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर पिकातील मावा किडीचे व्यवस्थापन!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील मावा किडीचे व्यवस्थापन!
तूर पिकात मावा किडींची पिल्ले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूस राहून अथवा कोवळ्या शेंड्यावर, फुलांवर देठावर आणि शेंगांवर राहून त्यातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात व त्याच्या वाढीवर परिणाम होतो. प्रादुर्भाव जर जास्तच वाढला तर शेंगांचा आकार बदलतो. ही कीड चिकट गोड पदार्थ बाहेर टाकते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. नियंत्रण : या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच शिफारशीनुसार औषधाची निवड करून योग्य प्रमाणात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
5