AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
तूर पिकातील मर रोगाचे नियंत्रण!
👉 शेतकरी बंधुनो, तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यत कधीही होतो. हा रोग जमिनीतील फ्युजेरियम उडम या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे किंवा जमिनीतील तापमान व ओलावा यांमुळे हा रोग उद्भवतो. मर रोगाच्या प्रतिबंधासाठी काय करावे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
13