अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
तूर पिकातील फुलधारणा अवस्थेतील भर खताचे नियोजन!
शेतकरी बंधूंनो, तूर पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत अधिक फुलधारण्यासाठी योग्य फवारणी करणे गरजेचे आहे. या विषयी माहिती 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा व आले मध्ये भरघोस उत्पादन मिळवा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0
इतर लेख