AgroStar
तूर पिकातील पाने गुंडाळणारी अळी नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील पाने गुंडाळणारी अळी नियंत्रण !
🌱जास्त आर्द्रता असलेल्या भागात तूर पिकामध्ये पाने गुंढाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अळ्या कोवळ्या देठांवर अथवा पानांच्या घड्या करून आत लपून बसतात व उदरनिर्वाह करतात तसेच पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्याचा गुच्छ तयार करतात. वाढणारे कोवळे शेंडे, पाने आणि शेंगा एकमेकांना चिकटल्यामुळे शेंगाचे प्रमाण कमी होऊन उत्पादन कमी होते. 🌱यावर उपाययोजना म्हणून इमामेक्टिन बेन्झोएट 5% एसजी घटक असणारे अमेझ एक्स कीटकनाशक @ 0.6 ग्रॅम सोबतच पिकात फुलोरा वाढून शेंगांच्या वाढीसाठी प्रोटीन हायड्रोजीलेट घटक असणारे फ्लोरोफिक्स 1.5 ग्रॅम/लिटर एकत्र करून फवारणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
5
इतर लेख