AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी!
गुरु ज्ञानतुषार भट
तूर पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी!
🌱तूर पिकात फक्त मुख्य शेंडा न वाढता बाजूच्या मुख्य फुटव्यांच्या विकासासाठी पिकात 13:40:13 विद्राव्ये खत @ 3 ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. तसेच तूर पिकाला जास्तीत जास्त फांद्या लागण्यासाठी शक्य असल्यास पेरणी पासून 25, 50 व 75 दिवसांनी शेंडे खुडावेत. तसेच सध्याच्या स्थितीत अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित राहण्यावर लक्ष द्यावे. 🌱संदर्भ: Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
3