AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूर पिकाचे पेरणी व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकाचे पेरणी व्यवस्थापन!
तूर पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी तूर पिकाची पेरणी ही 15 जुन ते 15 जुलै पर्यंत करावी. पेरणी साठी 2 ओळींमधील अंतर 2 ते 4 फूट आणि दोन झाडांमधील अंतर 1 फूट ठेवावे हलक्या जमिनीत अंतर कमी ठेवावे. तसेच पेरणी साठी एकरी 2 ते 4 किलो बियाणे वापरावे, टोबून बियाणे लागवड केल्यास योग्य अंतर राखणे सोपे होते. सुरुवातीला पिकाच्या अन्नद्रव्यांची गरज पुर्ण होऊन पिकाच्या जोमदार वाढीसाठी पेरणी करतेवेळी एकरी ५० किलो डीएपी जमिनीतून द्यावे.
17
6