AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तूरी पिकातील पाने गुंढाळणारी अळी नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
तूरी पिकातील पाने गुंढाळणारी अळी नियंत्रण!
🌱जास्त आर्द्रता असलेल्या भागात तूर पिकामध्ये पाने गुंढाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अळ्या कोवळ्या देठांवर अथवा पानांच्या घड्या करून आत लपून बसतात व उदरनिर्वाह करतात तसेच पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्याचा गुच्छ तयार करतात. वाढणारे कोवळे शेंडे, पाने आणि शेंगा एकमेकांना चिकटल्यामुळे शेंगाचे प्रमाण कमी होऊन उत्पादन कमी होते. 🌱 यावर उपाययोजना म्हणून इमामेक्टिन बेन्झोएट 5% एसजी घटक असणारे अमेझ एक्स कीटकनाशक @ 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. 🌱संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
5