गुरु ज्ञानतुषार भट
तूरीत फुलवाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
🌱सध्या तुरीचे पीक फुलोरा अवस्थेत असून झाडांना चांगली फुले लागण्यासाठी तसेच शेंगाची पूर्णपणे सेटिंग होण्यासाठी पिकात फ्लोरोफिक्स पीक पोषक 25 ग्रॅम सोबत चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये 15 ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे घेऊन जमिनीत वापसा असताना फवारणी करावी. तसेच जमिनीतून 20:20:0+13 @ 50 किलो आणि पोटॅश 25 किलो प्रति एकर ही
खतमात्रा द्यावी. सोबतच फुलोरा अवस्थेत अळीचे वेळीच नियंत्रण करावे.
🌱संदर्भ:-तुषार भट
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.