AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुरीवरील वांझ रोग नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तुरीवरील वांझ रोग नियंत्रण !
🌱तूर पिकातील वांझ रोगालाच स्टरीलिटी मोझाइक व्हायरस म्हंटले जाते. या रोगाचा प्रसार ईरीयोफाईड माईट या कोळी किडी मार्फत होतो. प्रादुर्भाव झाल्यानंतर तुरीची कोवळी पाने पिवळी पडतात, पाने व फांद्या लहान राहतात व झाडाची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडावर फुले व शेंगा लागत नाही. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी आणि रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून कोळी कीड नियंत्रणासाठी स्पायरोमेसीफेन 22.9% एससी घटक असणारे ओबेरॉन हे कोळीनाशक @1 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
3