AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुरीमध्ये पिक संरक्षण मार्गदर्शक तत्वे
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तुरीमध्ये पिक संरक्षण मार्गदर्शक तत्वे
उशिरा पेरलेल्या तुरीतील हिरव्या अळीच्या आणि घाटे माशीच्या नियंत्रणासाठी फेनव्हलरेट 20% EC @ 10 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% SL @ 10 मिली 10 लिटर पाण्यात घालून फवारा किंवा पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात फेनव्हलरेट 0.4% @ 25 किग्रॅ प्रती हेक्टर वापरता येते.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
34
0
इतर लेख