AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुरीतील पिसारी पतंग
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तुरीतील पिसारी पतंग
या किटकाच्या अळ्या नवीन शेंगा, कळ्यांचे आणि भरणाऱ्या दाण्यांचे छिद्रे पाडून नुकसान करतात. त्या शेंगांमध्ये शिरतात आणि त्यांच्या आतील दाणे खातात. नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करा.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
24
1
इतर लेख