AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुम्ही सांगितलं, आम्ही ऐकलं – पुन्हा आली संधी सोने जिंकण्याची !
कृषि वार्ताAgroStar
तुम्ही सांगितलं, आम्ही ऐकलं – पुन्हा आली संधी सोने जिंकण्याची !
👉 आपल्या मागणीनुसार या स्वातंत्र्य दिनाच्या लकी ड्रॉ ची तारीख वाढवण्यात आली आहे! आता अधिक वेळ, अधिक खरेदी आणि सोने जिंकण्याची सुवर्णसंधी!👉 ८ ते १९ ऑगस्ट दरम्यान जे शेतकरी एग्रोस्टार अॅप (ऑनलाइन) किंवा जवळच्या एग्रोस्टार दुकानातून इंस्टंट डिस्काउंट फीचरच्या माध्यमातून ₹3000 किंवा त्यापेक्षा जास्त खरेदी करतील, ते या खास लकी ड्रॉमध्ये सामील होतील.👉 यावेळी बक्षिसे आधीपेक्षा मोठी आणि आकर्षक – 🏆 १ तोळं सोनं – ५ शेतकरी 🏍️ बाईक – २ शेतकरी 📺 टीव्ही – ५ शेतकरी 🎁 आणि अनेक इतर आकर्षक नक्की गिफ्ट!👉 खरेदी करण्यासाठी लगेच एग्रोस्टार अॅप उघडा, 9503095030 वर कॉल करा किंवा जवळच्या एग्रोस्टार दुकानाला भेट द्या, इंस्टंट डिस्काउंटने पॉइंट्स ट्रान्सफर करा आणि खरेदी पूर्ण करा.👉 लक्षात ठेवा – ₹3000 किंवा त्यापेक्षा जास्त खरेदी तुमचे नशीब बदलू शकते. मिळतील उत्तम कृषी उत्पादने योग्य दरात आणि या मोठ्या बक्षिसे जिंकण्याची संधी!आझादीच्या या पर्वावर मेहनतीचा उत्सव साजरा करा आणि जिंका सोनं इनाम! एग्रोस्टार – आपल्या सोबत, आपल्या विजयासाठी!👉 संदर्भ : AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
2
इतर लेख