AgroStar
तुम्हाला माहित आहे का?
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. इंस्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट जेनेटिक्स अँड ट्री ब्रीडिंग कोयंबटूर, तामिळनाडू येथे कार्यरत आहे. २) फुलकोबीमध्ये 'व्हिपटेल डिसऑर्डर' मोलिब्डेनम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होते. ३) शिमला मिरची 'बेल पेपर्स " म्हणून देखील ओळखली जाते. ४) जगात चीन हा देश कांद्याच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
63
0
इतर लेख