गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. 'बेहट कोकोनट' हि एक बी नसलेली पेरुची जात आहे. २. नारळ फळामध्ये जास्त प्रमाणात मॅंगनीज उपलब्ध असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ३. बुंधा कूज आणि कळी कूज हे दोन सुपारी पिकातील मुख्य रोग आहेत. ४. काजूमध्ये क आणि ब दोन्ही जीवनसत्त्वे असतात.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
71
0
इतर लेख