AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुम्हाला माहित आहे का?
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. किवी हे फळ 'जीवनसत्व क' चा एक चांगला स्रोत आहे. २. राष्ट्रीय भुईमूग सेंटर (एनआरसीजी) चे मुख्यालय गुजरातमधील जुनागढ़ येथे आहे. ३. चहा उत्पादनात आसाम प्रथम क्रमांकावर आहे. ४. 'पायरेथ्रम' हे एक विषारी कीटकनाशक असून, जे शेवंतीच्या फुलांपासून तयार केले जाते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
115
0
इतर लेख