गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी यांपैकी एसएनएफ आणि चरबीचे प्रमाण हे मेंढ्यांच्या दुधात सर्वाधिक असते. २. भारतात सर्वाधिक भाज्यांच्या उत्पादनात 'पश्चिम बंगाल' हे राज्य अग्रेसर आहे. ३. डायरेक्टरेट ऑफ सोयाबीन रिसर्च (डीओएसआर) इंदौर (मध्ये प्रदेश) येथे आहे. ४. सफरचंदमध्ये काही कर्करोगाशी निगडीत असणारे फ्लेव्होनॉइड असतात.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
130
0
इतर लेख