गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. जागतिक पातळीवर भारताकडे सूक्ष्म सिंचन प्रणाली अंतर्गत २० दशलक्ष हेक्टर जमीन आहे. २. 'मोमॉर्डिसिन' या रसायनामुळे कारल्यास कडूपणा येतो. ३. मोहरी संशोधन संचालनालय राजस्थानमधील 'भरतपुर' येथे आहे. ४. हरभरामध्ये मर हा रोग 'फ्यूझेरियम ऑक्सिस्पोरम' बुरशीमुळे होतो.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
90
0
इतर लेख