गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मुख्यालय हैदराबाद (तेलंगणा) येथे आहे. २. देशातील कालव्याद्वारे बागायती असणारा एकूण सिंचन क्षेत्राचा सर्वाधिक भाग हा उत्तर प्रदेश राज्यात आहे. ३. गहू संशोधन संचालनालयाची स्थापना १९६६ रोजी झाली. ४. फणसामध्ये 'ब' जीवनसत्व जास्त असते, हे पोषक असून जे प्रथिनांच्या चयापचय क्रियेसाठी आवश्यक असते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
80
0
इतर लेख