AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुम्हाला माहित आहे का?
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१.       जर हवेचा वेग १५ किमीपेक्षा अधिक असेल, तर शेतीमध्ये ‘बुरशीनाशक व तणनाशकची’ फवारणी करू नये. २.       केंद्रीय भात संशोधन संस्था कटक येथे आहे. ३.       बटलरने ऊसाला ‘लाल खुज’ रोग हे नाव दिले आहे. ४.      आंब्यामधून व्हिटॅमिन ‘ए व सी’ हे उत्तम घटक मिळतात.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
257
0
इतर लेख