AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुम्हाला माहित आहे का?
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
1. राष्ट्रीय डेयरी विकास बोर्डची स्थापना १६ जुलै १९६५ रोजी झाली. _x000D_ 2. केंद्रीय क्षारपड जमीन संशोधन केंद्र कर्नाल(हरियाना) येथे कार्यरत आहे._x000D_ 3. चांगल्या पीक उत्पादनासाठी मातीचा सामू (PH) ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे._x000D_ 4. भारतामध्ये सर्वात जास्त द्राक्षाची निर्यात नाशिक जिल्ह्यामधून होते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
490
0
इतर लेख