AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुम्हाला माहित आहे का?
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. शेतीसाठी कर्जपुरवठा करणाऱ्या नाबार्ड बँकची स्थापना १२ जुलै १९८२ साली झाली. २. केंद्रीय शुष्क उद्यान संस्था हे बिकानेर येथे कार्यरत आहे. ३. देशात आले पिकाच्या उत्पादनात केरळ राज्य अग्रेसर आहे. ४. जगात मका संशोधनात मेक्सिको हा देश आघाडीवर आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
105
0
इतर लेख