AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुम्हाला माहित आहे का?
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. बोर या फळाला ‘गरीबांचा सफरचंद’ म्हणून ओळखले जाते. २. ‘चाउ चाउ’ हे काकडीवर्गीय एकदलीय बीज आहे ३. ‘पीएचबी ७१’ हे संकरित तांदळाचे एकमेव वाण खासगी कंपनीने प्रसारित केले आहे. ४. ‘कृषी विस्तार अभ्यासक्रम’ हा प्रथम बिहार येथील सबोर या ठिकाणी सुरू झाला.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
382
0
इतर लेख