गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
• राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना मार्च १९६३ मध्ये करण्यात आली.
• भारतीय बीज अधिनियम २ ऑक्टोबर १९६९ रोजी अंमलात आला.
• राष्ट्रीय बियाणे महामंडळ जुलै १९६३ मध्ये कार्यरत झाले.
• राष्ट्रीय बीज महामंडळाचे मुख्यालय दिल्लीमध्ये पुसा कॅम्पस या ठिकाणी आहे