AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखTech With Rahul
तुमचे कागदपत्रावर किती सिम कार्ड ॲक्टिव्ह आहे. जाणून घ्या सविस्तर!
इतरांचा आयडी पुरावा वापरून बरेज जन सिम कार्ड घेतात व त्याचा चुकिच्या कामासाठी उपयोग करता आता ट्राय ने नवीन पोर्टल सुरू केले असून त्याव्दारे आपल्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहे ते पहाता येणार असून संशयास्पद सिम कार्ड बंद करता येणार आहे.याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-Tech with rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
19