समाचारPrabhudeva GR & sheti yojana
तुमचा हप्ता येणार का ?
👉🏼प्रधान मंत्री किसान सम्मान योजनेचा अंतर्गत 14व्या हप्त्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे या दरम्यान शेतकऱ्यांना ई-केवायसी करने सोबतच आधार कार्ड बँकेशी लिंक करणे बंधनकारक आहे.
👉🏼तरीही शेतकऱ्यांच्या मनात याबाबत प्रश्न असतात. तर अशा शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती या व्हिडीओद्वारे मिळेल.
👉🏼संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.