AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सफलतेची कथाShivar News 24
तुती लागवड (रेशीम उद्द्योग) बाबत सविस्तर माहिती!
➡️ पारंपरिक शेती परडवत नसल्याने पैठण तालुक्यातील देवगाव येथील शेतकरी शहादेव ढाकणे वैतागून गेले होते. श्री. ढाकणे शेतात कापूस लागवड करायचे. यात खर्च व उत्पन्नाचे गणित जुळत नव्हते. यानंतर त्यांनी रेशीम शेती करण्याची निर्णय घेतला. रेशीम उद्योगासाठी शासनाकडून अनुदान मिळाले. तुती लागवड करून आज हे शेतकरी वर्षाला पाच लाख रुपये कमावत आहेत. रेशीम शेती फायदेशीर ठरते. चला तर मग आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया. संदर्भ:- Shivar News 24. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
8