AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताTech With Rahul
तुकडे बंदी कायद्यात बदल - प्रमाणभूत क्षेत्र घटविणार !
➡️शेतकरी मित्रांनो, तुकडे बंदी कायद्या अंतर्गत बागायत व जिरायत जमीनी खरेदी करण्याबाबत मर्यादा आहे कमीत कमी किती जमीनीचा तुकडा खरेदी करावा याची मर्यादा प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी घालुन दिलेली होती आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रात एकसारखी मर्यादा असणार असून तसेच कमीत कमी किती जमीनीचे क्षेत्र खरेदी करावे याची प्रमाणभुत मर्यादा सुध्दा घटविण्यात येत आहे याबाबत या व्हिडीओ मधे सविस्तर माहिती दिलेली आहे.माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
11
इतर लेख