कृषि वार्ताTech With Rahul
तीस मिनीटात भूमि अभिलेखची मोजणी!
➡️कोणत्याही जमिनीची मोजणी करण्याकरीता आपण भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज सादर करतो परंतु अर्ज करण्यापासून ते अंमलात आणण्यासाठी सर्व प्रक्रीया लवकरात लवकर कशी करता येते याबाबद्दल माहिती व्हिडिओ च्या माध्यमातून दिली आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
132
16
इतर लेख