AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तीळ बियाणे प्रक्रिया कशी करावी?
गुरु ज्ञानAgrostar
तीळ बियाणे प्रक्रिया कशी करावी?
🌱तीळ पिकाचे नियोजन करत असाल तर चांगले उत्पादन काढण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत पेरणी करणे आवश्यक आहे. पेरणीसाठी निवडलेल्या बियाणाची चांगली उगवण होण्यासाठी तसेच जमिनीमधून उद्भवणारे बुरशीजन्य रोग होवू नये यासाठी मॅन्कोझेब 🌱63%+कार्बेन्डाझिम 12% डब्लूपी घटक असणारे मँडोझ बुरशीनाशक @3 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा मेटॅलॅक्सिल 8%+मॅन्कोझेब 64% डब्लूपी घटक असणारे मेटल ग्रो बुरशीनाशक @3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
0