आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तीळ पिकातील मर रोग नियंत्रणासाठी व्यवस्थापन
तीळ पिकातील मर रोग सामान्यपणे आढळतो,यावर उपाय म्हणून पेरणीचा वेळी खतांसोबत साफ बुरशीनाशक500ग्रॅम/एकर जमिनीत पसरून द्यावे.
273
120
इतर लेख