गुरु ज्ञानAgrostar
तीळ पिकातील पाणी व्यवस्थापन
🌱वाढत्या तापमानामुळे तीळ पिकामध्ये पाण्याचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. जमिनीच्या पोतानुसार हलक्या जमिनीमध्ये 6 ते 8 दिवसांच्या फरकाने पाणी द्यावे तेच भारी जमिनीमध्ये 10 ते 12 दिवसांच्या फरकाने पाणी द्यावे. तीळ पिकामध्ये फुले येण्याची अवस्था आणि बोंडे धरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये. या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडल्यास त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावरती होऊ शकतो.
🌱संदर्भ:-Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.