आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तिळातील पान गुंडाळणाऱ्या अळीचे नियंत्रण
तिळातील पान गुंडाळणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी डायक्लोरव्हॉस 76% EC @ 7 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% EC @ 20 मिली किंवा अॅसिफेट 75% SP @ 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घालून फवारावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
125
1
इतर लेख