आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तिळातील नळ आणि गड माशीमुळे होणारे नुकसान
तिळातील नळ आणि गड माशीमुळे होणारे नुकसान : प्रादुर्भावग्रस्त फुलांपासून बीजकोष तयार होत नाहीत. त्याऐवजी गोल, प्रलंबित गाठीप्रमाणे पिंपळाच्या फळासारख्या दिसणाऱ्या रचना तयार होतात.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
62
2
इतर लेख