AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणAgrostar India
तासाभराचे काम होणार मिनिटांमध्ये!
👉🏼अ‍ॅग्रोस्टार घेऊन येत आहे ग्लॅडिएटर सिरीज चा एक नवीन योद्धा. जो तासांभराचे काम मिनिटांत करेल. हा आहे ग्लॅडिएटर वीर फवारणी पंप.जो आजपासून अ‍ॅग्रोस्टारवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. हा पंप तुम्ही ऑनलाईन अँप्लिकेशन च्या माध्यमातून किंवा आपल्या जवळील लाल दुकानांतून देखील खरेदी करू शकता.चला तर मग या नवीन पंप बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. - या पंपाची टाकी 100% व्हर्जिन प्लास्टिकची बनलेली आहे. - आणि त्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पॅडेड बेल्ट आहेत. - यामध्ये 12 व्होल्ट आणि 8 amp ची बॅटरी स्थापित केली आहे. - पंप मध्ये उच्च फवारणी क्षमता आहे. - या पंपाची टाकी 16 लिटर क्षमतेची आहे. - या टाकीत पाणी मोजण्यासाठी इंडिकेटर बसवले आहेत. 👉🏼संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
1
इतर लेख