कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
१ तारखेपासून या लाभार्थ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये!
➡️ संचारबंदी मदत पॅकेज अंतर्गत निराधार, अपंग, विधवा, यांच्या साठी असणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेंशन आशा विविध योजनांचे दोन हप्ते आगाऊ या लाभार्थ्यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे, आणि यासाठी 582 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
60
8
संबंधित लेख