AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तात्काळ रेल्वे तिकीट पाहिजे,
  तर हे अँप ठरेल फायदेशीर !
समाचारAgrostar
तात्काळ रेल्वे तिकीट पाहिजे, तर हे अँप ठरेल फायदेशीर !
🥳तत्काळ तिकीट बुक करताना तुम्हाला अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो की पेमेंटचा पर्याय येईपर्यंत ट्रेनमधील सर्व जागा भरलेल्या असतात. 🥳अशा परिस्थितीत IRCTC ने एक नवीन अॅप आणले आहे, ज्याद्वारे तुम्ही तत्काळ तिकीट फार कमी वेळात बुक करू शकता. 🥳भारतीय रेल्वे हा भारतीय लोकांचा कणा मानला जातो. दररोज मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. पूर्वी रेल्वे तिकीट काढण्यासाठी लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. 🥳पण यानंतर भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अशा अनेक सुविधा सुरू केल्या, ज्याद्वारे आता लोक कमी वेळात तिकीट काढू शकतात. आता तत्काळ तिकिटे कमी वेळात बुक करण्याची अशीच सुविधा सुरू करण्यात आली आहे. IRCTC ने नुकतेच IRCTC ipay अॅप लाँच केले आहे, ज्याद्वारे तुम्ही तत्काळ तिकिटे फार कमी वेळात बुक करू शकता.🥳 🥳संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
4
इतर लेख